जिल्ह्यात आज सकाळी 78 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 22263 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यातील एकूण 22263 कोरोनाच्या रुग्णांपैकी आतापर्यंत 16979 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत 672 रुग्णांचा मृत्यू झाला तर सध्या 4612 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरात 45 रुग्ण वाढले
आज सकाळी पहिल्या टप्प्यात शहरात 45 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात इटखेडा-1, पुंडलिकनगर, गारखेडा परिसर-1, बीड बायपास रोड -3, एन एक सिडको-1, उल्कानगरी -1, बेगमपुरा-6, वेदांतनगर-1, हमालवाडा -2, छावणी-1, बन्सीलालनगर-1, जय भवानीनगर-1, एन सात सिडको-1, विशालनगर-1, नागेश्वरवाडी -1, एन चार सिडको, पारिजातनगर-1, समृद्धी मंगल कार्यालय परिसर, हर्सुल-1, एन दोन मुकुंदवाडी-1, एन दोन, रामनगर, सिडको-1, गजानननगर-1, मिटमिटा-1, एन सतरा, तुळजा भवानी चौक परिसर-1, देशमुखनगर, गारखेडा-1, पहाडसिंगपुरा-1, इतर-1, सिडको साऊथ सिटी -2, चिकलठाणा -1, सुराणानगर-1, पैठण गेट-1, मछलीखडक-1, प्रतापनगर-1, एन अकरा, टी व्ही सेंटर-1, रेहमानिया कॉलनी-1, जाधववाडी-1, भारतमातानगर -1, एन दोन सिडको, कासलीवाल गार्डन-1, भाग्यनगर-1 या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात 33 रुग्ण वाढले
ग्रामीण भागात 33 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शिऊर, वैजापूर-1, शिवाजीनगर, सिल्लोड -1, बिडकीन-2, नाचनवेल, कन्नड -1, पळशी-1, छत्रपतीनगर, वडगाव-2, स्वस्तिकनगर, बजाजनगर -1, पवनसूत सोसायटी बजाजनगर-1, सिंहगड सोसायटी बजाजनगर -2, गणोरी, फुलंब्री-1, खिर्डी मनूर, वैजापूर-1, अंधारी, सिल्लोड -1, मुळे गल्ली, वैजापूर-4, राहेगव्हाण, वैजापूर-1, फुलेवाडी, वैजापूर -1, शास्त्रीनगर, वैजापूर-1, चंद्रपालनगर, वैजापूर -2, सोनेवाडी, वैजापूर-3, गवंडी गल्ली, वैजापूर -1, स्वामी समर्थनगर, वैजापूर-2, सूतार गल्ली, वैजापूर -1, हिंगोनी, वैजापूर-1, भऊर, वैजापूर-1 या भागातील रुग्णांचा समावेश आहे.